आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्मसाठी न्यूड झाली होती ही अॅक्ट्रेस, आईवडिलांच्या परवानगीनंतर दिले होते सीन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'कॉफी आणि बरंच काही', 'आजोबा', 'नीळकंठ मास्तर', 'युथ', 'फ्रेंड्स', 'मिड नाईट्स चिल्ड्रन', 'टीटीएमएम' या गाजलेल्या सिनेमांमध्ये स्वतःची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री नेहा महाजन हिचा आज (18 ऑगस्ट) वाढदिवस आहे.
 
मराठी नाटक, मराठी, मल्याळी चित्रपट, मिडनाइट चिल्ड्रन्ससारख्या मोठ्या सिनेमाचा अनुभव अशी अभिनयाची उत्तम बॅकग्राऊंड असलेल्या नेहा महाजन काही महिन्यांपूर्वी अचानक लाइमलाइटमध्ये आली होती. याचे कारण ठरले होते, एका मल्याळम सिनेमात तिने दिलेला न्यूड सीन... नेहाचा हा न्यूड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.  

त्यावेळी नेमके काय घडले होते आणि त्यावर नेहाने काय स्पष्टीकरण दिले होते, यासह वाचा तिच्याविषयी सर्वकाही पुढील स्लाईड्सवर..
बातम्या आणखी आहेत...