आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या मराठमोळ्या अॅक्ट्रेसचा आहे आज B\'day, न्यूड सीन्समुळे आली होती अचानक लाइमलाइटमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, मिड नाईट्स चिल्ड्रन या गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन हिचा आज वाढदिवस आहे. काही दिवसांपूर्वीच नेहा अचानक लाइमलाइटमध्ये आली होती. 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम सिनेमासाठी न्यूड सीन्स दिल्याने नेहा प्रसिद्धीझोतात आली होती. 'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत 'छायम पोसिया वीडू' या मल्याळम सिनेमात धाडसी नेहाने अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले. आईवडिलांच्या परवानगीनंतरच या सिनेमात न्यूड सीन्स दिल्याचे स्पष्टीकरण नेहाने दिले होते. केवळ मराठी आणि दक्षिणेतच नव्हे तर हॉलिवूडमध्येही नेहाने आपला ठसा उमटवला आहे.

नेहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात तिच्याविषयी सर्वकाही..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...