आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मराठमोळी अॅक्ट्रेस मल्याळम फिल्मसाठी झाली न्यूड, जाणून घ्या हिच्याविषयी सर्वकाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः कॉफी आणि बरंच काही, आजोबा, नीळकंठ मास्तर, युथ, फ्रेंड्स, मिड नाईट्स चिल्ड्रन या गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेली मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन सध्या दुस-याच एका कारणावरुन प्रसिद्धीझोतात आली आहे. एका एमएमएसमुळे तिच्या नावाची चर्चा सुरु आहे. हा एमएमएस म्हणजे 'द पेटेंड हाऊस' या कादंबरीवर आधारीत Chaayam Poosiya Veedu यामल्याळम सिनेमातील दृश्य असल्याचे म्हटले जात आहे. या सिनेमात नेहा महाजनने अंगप्रदर्शनाच्या सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचं दिसून येत आहे.
या व्हिडिओत नेहा बाथरूममध्ये अंग पुसताना दिसतेय, दुसऱ्या व्हिडिओत न्यूड वॉक आहे, तर तिसऱ्या व्हिडिओत सेक्स करताना दिसल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा भारतात बॅन झाला. या सिनेमातील अभिनेत्रीवर चित्रीत झालेले हे तिन्ही सीन्स वगळण्याचे सेन्सॉर बोर्डाने दिग्दर्शकाला सांगितले होते. मात्र दिग्दर्शला सेन्सॉरचे म्हणणे मान्य नसल्याने या सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आली.

मराठीसोबतच दीपा मेहतांच्या 'मिड नाइट्स चिल्ड्रन' या सिनेमात नेहाने काम केले आहे. मात्र 'द पेंटेड हाऊस' कादंबरीवर आधारित Chaayam Poosiya Veedu या मल्याळम सिनेमात नेहाने सर्व मर्यादा ओलांडल्याने तिच्यावर टीका होत आहे. पण एमएमएसमध्ये दिसणारी खरंच स्वतः नेहा आहे किंवा दुसरी अभिनेत्री, हे नेहा महाजनच काय ते सांगू शकेल.

कोण आहे नेहा महाजन, जाणून घ्या तिच्याविषयी A to Z...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...