आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO+PICS: मराठमोळ्या नेहा पेंडसेचा हॉट पोल डान्स पाहिला आहे का तुम्ही!!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेत झळकणारी मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे याकाळात एक नवीन गोष्ट शिकतेय, ती म्हणजे पोल डान्स. अलीकडेच नेहाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोल डान्सची प्रॅक्टिस करतानाचे बरेच व्हिडिओ शेअर केले आहेत. एका व्हिडिओत ती तिच्या प्रशिक्षकाबरोबर पोल डान्स शिकताना दिसतेय. तिचं म्हणणं, असं की या नृत्यात एक प्रकारची नजाकत आहे. तसंच यातून खूप आनंद मिळतो.

आणखी एक व्हिडिओ शेअर करुन तिने कॅप्शन दिले, "Finally spending some quality time with Mr Pole, also tried a new trick." पोल डान्स करताना नेहाचा बोल्ड लूक बघायला मिळतोय. 

पुढील स्लाईड्सवर तुम्हीही बघा, नेहाचा पोल डान्स करतानाची छायाचित्रे आणि व्हिडिओ...  
 
बातम्या आणखी आहेत...