आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'Day : नेहा पेंडसे आहे मराठी इंडस्ट्रीतील Bold अॅक्ट्रेस, बघा दिलखेचक अदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा आज वाढदिवस असून तिने वयाची 33 वर्षे पूर्ण केली आहेत. सध्या नेहा तिच्या पोल डान्समुळे चर्चेत असते. नेहाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोल डान्सची प्रॅक्टिस करतानाचे बरेच व्हिडिओ बघायला मिळतात. पोल डान्सविषयी नेहा म्हणते, की या नृत्यात एक प्रकारची नजाकत आहे. तसंच यातून खूप आनंद मिळतो. सोशल मीडियावर नेहा अॅक्टिव आहे.  स्वतःविषयीचे अपडेट्स आणि फोटोज नेहा नित्यनेमाने सोशल मीडियावर शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळल्या असतात. 


नेहाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, नेहाच्या दिलखेचक अदा... 

बातम्या आणखी आहेत...