आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

New Photos:अभिनेत्री पूजा पुरंदरेच्या लग्नाचे हे फोटोज् पाहिलेत का तुम्ही, मराठी साजात दिसली सुंदर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेत्री पूजा पुरंदरे आणि अभिनेता विजय आंदळकर नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. 24 नोव्हंबर रोजी या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. यानंतर झालेल्या रिसेप्शनमध्ये अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. आता यांच्या लग्नाचे काही Inside Photos समोर आले आहेत. त्यात मेहंदीच्या कार्यक्रमाचे तसेच रिसेप्शनचेही नवीन फोटोज् आहेत. 

 

विजयने 'ढोल ताशे', 'मी अॅण्ड मिसेस सदाचारी', '702 दिक्षित' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तर पूजाने 'किती सांगायचय मला' या मराठी मालिकेत काम केले आहे. या दोघांचा मार्च महिन्यात साखरपुडा झाला होता.

 

फोटोग्राफर विनय गवळी यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून लग्नाची ही क्षणचित्रे टिपलेली आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पूजा आणि विजय यांच्या लग्नाचे काही नवीन PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...