एंटरटेन्मेंट डेस्कः 'नकटीच्या लग्नाला यायचं हं...' या मालिकेतील नुपूर उर्फ नकटू अर्थातच प्रेक्षकांचा लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज 28 वा वाढदिवस आहे. 8 ऑगस्ट 1989 रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्राजक्ताचा जन्म झाला. तिची आई गृहिणी तर वडील पोलिस दलात कार्यरत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्राजक्ताने 'प्लेझंट सरप्राईज' देत रंगभूमीवर पदार्पण केले. शिवाय 'नकटीच्या लग्नाला यायचं हं...' ही मालिकासुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
राजकारणी व्हायची इच्छा असलेल्या प्राजक्ताविषयी A to Z... आणि सोबतच बघा प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज छायाचित्रांमध्ये... प्राजक्ताची सर्व छायाचित्रे तिच्या फेसबुक अकाउंटवर साभार घेण्यात आली आहेत.