आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: या मराठी ग्लॅमरस अॅक्ट्रेसला व्हायचे आहे राजकारणी, जाणून घ्या A to Z

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा आज वाढदिवस आहे. 8 ऑगस्ट 1989 रोजी पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात प्राजक्ताचा जन्म झाला. तिची आई गृहिणी तर वडील पोलिस दलात कार्यरत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्राजक्ता तिच्या चाहत्यांसाठी 'प्लेझंट सरप्राईज' घेऊन आली आहे. अर्थातच रंगभूमीवरुन... 'प्लेझंट सरप्राईज' हे तिच्या नवीन नाटकाचे नाव असून हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या, राजकारणी व्हायची इच्छा असलेल्या प्राजक्ताविषयी A to Z... आणि सोबतच बघा प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज छायाचित्रांमध्ये
(नोटः प्राजक्ताची सर्व छायाचित्रे तिच्या फेसबुक अकाउंटवर साभार घेण्यात आली आहेत.)
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...