आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या दिवशी इतक्या सुंदर दिसल्या आपल्या आवडत्या मराठी तारका, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चित्रपट म्हटले की अनेक नायिकांना लग्नाअगोदरच आपण नवरीच्या रुपात पाहिलेच असेल. पण त्या जेव्हा खऱ्या आयुष्यात नववधू बनतात तेव्हा त्यांना पाहण्याची गंमतच वेगळी असते. अनेक तरुणी आपापल्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करायलाही विसरत नाही. 
 
आपल्याकडे तुळशीचे लग्न लागलेले आहे आणि लग्नसराई सुरु झाली आहे. यानिमित्त खास तुमच्यासाठी काही खास अभिनेत्रींचे त्यांच्या लग्नाच्या दिवशीचे फोटो घेऊन आलो आहोत. पाहा या फोटोंमधून तुम्हाला काही टीप्स मिळतात का ते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनेत्रींचे नववधूरुपातील हे खास फोटोज्...
बातम्या आणखी आहेत...