आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅक्टींगबरोबर आणखी बरंच काही करते \'अस्सं सासर..\'मधली ही व्हिलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - मालिकांमध्ये काम करणाऱ्या अॅक्ट्रेसेसना आपण फक्त फक्त त्यांच्या भूमिकांवरून ओळखत असतो. अनेकदा तर जशी भूमिका असेल तशीच त्यांची ओळख होते. म्हणजे एखादी अॅक्ट्रेस व्हिलनच्या भूमिकेत असेल तर रियल लाईफमध्येही ती व्हीलनच असेल असे प्रेक्षकांना वाटत असते. त्यात ती व्हिलनची भूमिका करत असल्याने त्यांच्याबाबत कोणी फारसे जाणूनही घेत नाही. त्यामुळे अशा अॅक्ट्रेसेसबाबतची फार माहिती समोरच येत नाही. पण या अॅक्ट्रेसेसमध्येही अनेक गुण असतात. अशीच एक गुणी अॅक्ट्रेस म्हणजे 'अस्सं सासर सुरेख बाई' मालिकेतील विभाची भूमिका करणारी श्वेता पेंडसे. 

श्वेता टीव्हीवर जरी खलनायिका साकारत असली तरी रियल लाईफमध्ये ती खूपच गुणी आहे. केवळ अॅक्टींगच नव्हे तर या क्षेत्रात अनेक क्षेत्रात तिने काम केलेले आहे. अभिनयाबरोबरच नाटकांचे लेखन, पटकथा लेखन, दिग्दर्शन तिने केलेले आहे. त्याचबरोबर तिने कथक शिकलेले आहे. नाटकांमध्ये अभिनयाचा तिला दांडगा अनुभव आहे. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती, अस्सं सासर या मालिकेमुळेच. चला तर मग जाणून घेऊयात या गुणी अॅक्ट्रेसबाबत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अभिनयात येण्यापूर्वी शिक्षिका होती श्वेता.. यासह जाणून घ्या श्वेताबाबत सर्वकाही...

 
बातम्या आणखी आहेत...