आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिल चाहता है' पासून ही अभिनेत्री आहे सोनालीची खास मैत्रिण, ट्वीटरवर शेअर केले फोटोज्

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गेल्या महिन्यात अनेक कार्यक्रम, शूटिंग शेड्यूल आणि व्हॅकेशनमध्ये व्यस्त होती. त्यामुळे सोनाली तिच्या मैत्रिणींना हवा तसा वेळ देऊ शकली नाही. यामुळे तिच्या मैत्रिणींनी तिच्या पोस्टरसोबत एक फोटो काढून शेअर केला होता. त्यामुळे आता सोनालीने मैत्रिणींसाठी वेळ काढत त्यांना भेटायचा प्लान केला. फोटोमध्ये दिसली समांथा सिरोही..

 

'दिल चाहता है' या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि समांथा सिरोहीने काम केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्यांची मैत्री कायम आहे. अनेक दिवसांनंतर भेटल्यानंतर त्यांनी एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, सोनाली कुलकर्णीने शेअर केलेले काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...