आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day Spl: कशाला हवाय Hotness हे सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सिनेटसृष्टी आणि अभिनेत्री म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हॉट आणि ग्लॅमरस रुपातील नायिकांचे चित्र उभे राहते. अगदी आपली मराठी सिनेसृष्टीही आता त्याला अपवाद राहिलेली नाही. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री आपल्याला अनेकदा ग्लॅमरस अवतारात पाहायला मिळतात. अभिनेत्रींचा हॉट अवतार पाहून चाहते घायाळ होतात असे म्हटले जाते. पण चाहत्यांना घाटाळ करण्यासाठी केवळ हॉट लूकच गरजेचा असतो असे नाही.
अभिनेत्री आपल्या सोज्वळ सौंदर्यानेही चाहत्यांना घायाळ करू शकतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे आपली स्पृहा. ही अभिनेत्री सोशल मीडियावर अॅक्टीव्ह आहे. तिच्या फेसबूक अकाऊंटवर ती वेळोवेळी जे फोटो अपलोड करते, त्यातून आपल्याला तिच्या सौंदर्याचे दर्शन घडत असते. विशेषतः स्पृहाचे ट्रेडिशनल साडीच्या लूकमधील फोटो हे चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. स्पृहा वेळोवेळी तिच्या फेसबूक पेजवर फोटो अपलोड करत असते. तिने अपलोड केलेले असेच काही फोटो आम्ही आज तुम्हाला या पॅकेजमधून दाखवत आहोत.
कवीमनाच्या स्पृहाचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे पॅकेज आहे. चला तर मग स्पृहाचे खास फोटो पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...

फोटो सौजन्यः स्पृहा जोशीचे फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंट

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...