आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कितने अजीब रिश्ते है यहाँ पे... प्रेम, लग्न आणि नंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा मनाचा ठाव घेतला होता. ही मालिका आता संपली असली, तरी या मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहेत. या मालिकेतील श्री-जान्हवी अर्थातच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान हे क्यूट कपल ख-या आयुष्याचे जोडीदार बनले. पडद्यावर रोमान्स करता-करता ख-या आयुष्यात त्यांच्यात प्रेमांकुर फुलला. अगदी फिल्मी स्टाईलने दोघांचे लग्नसुद्धा झाले.
शशांकसारखा मुलगा आणि तेजश्रीसारखीच सून-मुलगी मिळावी, असे सामान्य घरातील प्रत्येक आईवडिलांना वाटू लागले. पण जसं दिसतं तसं नसतं, हेच खरं... मालिकेच्या सेटवर प्रेम फुलले, संसार थाटला... पण काही दिवसांतच आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली. लग्नाच्या वर्षभरातच शशांक-तेजश्रीचा संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला. दोघांचे मार्ग विभक्त झाले.
नेमके या दोघांमध्ये काय झाले होते, का दोघांनी घटस्फोटासारखा टोकाचा निर्णय घेतला, याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...