आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO:गरोदरपणात स्वतःला अशी फिट ठेवते उर्मिला कोठारे, देतेय एक्सरसाईज टीप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कानिटकर सध्या तिचा प्रेग्नेंसीचा काळ एन्जॉय करत आहे. गरोदरपणातही ती तिच्या फॅन्सच्या संपर्कात राहण्याचा पूर्ण प्रयत्न करते. उर्मिलाने नुकताच तिचा गरोदरपणात एक्सरसाईज करताना व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती तिच्या महिला फॅन्सला कसे फिट राहावे याची माहिती देत आहे. 

 

उर्मिलाने नुकतेच बेबीशॉवर सेलिब्रेट केले. यात मराठी इंडस्ट्रीतील अनेक मंडळी सहभागी झाली होती. पारंपारिक पद्धतीने तसेच मॉर्डन अशा दोन्ही पद्धतीने उर्मिलाने हे बेबीशॉवर सेलिब्रेट केले होते. आता उर्मिलाच्या बाळाच्या जन्माची बातमी कधी येतेय याचीच तिच्या फॅन्सला उत्सुक्ता लागलेली आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, उर्मिलाचे गरोदरकाळातील 4 फोटोज् आणि शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ...  

बातम्या आणखी आहेत...