आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाहा विदाऊट Make -up कशा दिसतात मराठी सिनेसृष्टीतील या आघाडीच्या अभिनेत्री (Part-I)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः तेजस्विनी पंडीत, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, स्मिता तांबे, प्रिया बापट)
सेलिब्रिटी म्हटले, की त्यांच्या ग्लॅमरस लूकविषयी हमखास बोलले जाते. मग ते हिंदी सेलिब्रिटी असो किंवा मराठी सेलिब्रिटी, सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना ते नेहमी ग्लॅमरस रुपात त्यांच्या चाहत्यांसमोर येत असतात. मात्र त्यांनादेखील प्रत्येकवेळी मेकअपमध्ये असणे शक्य होतेच असे नाही. म्हणूनच ब-याचदा अभिनेत्रींचे नॉन ग्लॅमरस रुपसुद्धा कॅमे-यात कैद होत असते.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला आज हिंदी अभिनेत्रींचं नव्हे तर मराठी सिनेसृष्टीच्या आघाडीच्या अभिनेत्रींचे नॉन ग्लॅमरस रुप खास छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. या अभिनेत्रींचे हे रुप कदाचितच त्यांच्या चाहत्यांनी यापूर्वी कधी बघितले असावे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा विदाऊट मेकअप कशा दिसतात तुमच्या आवडत्या मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री...