आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेवढ्या सोज्वळ तेवढ्याच बोल्ड आहेत मराठी तारका, बघा 13 टॉप अॅक्ट्रेसेसचा मादक अंदाज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
एंटरटेन्मेंट डेस्कः मराठी इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे सोज्वळ रुप त्यांचे चाहते मोठ्या पडद्यावर नेहमी बघत असतात. पण या मराठी तारका जेवढ्या सोज्वळ दिसतात, तेवढाच त्यांचा हॉट अंदाज कुणालाही घायाळ केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळेच की काय सोशल मीडियावर मराठी तारकांच्या हॉट फोटोजची चांगलीच चर्चा रंगते. आता हेच बघा ना, वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अतिशय सुंदर दिसते. इव्हेंट्समध्ये साडीसोबतच ती वेस्टर्न आउटफिटला पसंती देताना दिसते. एका इव्हेंटमध्ये तर सोनाली चक्क ब्लॅक कलरच्या ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली होती. इतकेच नाही तर फोटोशूटच्या माध्यमातूनही अमृता खानविलकर, प्राजक्ता माळी, रसिका सुनील, सई ताम्हणकरसह आघाडीच्या अभिनेत्रींचा बोल्ड अंदाज बघायला मिळाला आहे. 

मराठी तारकांचा हाच बोल्ड अंदाज दाखवणा-या छायाचित्रांचे खास कलेक्शन पुढील स्लाईड्सवर बघायला मिळणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...