आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Engaged : मनवा-क्रांतीनंतर या अभिनेत्रींनाही लागले लग्नाचे वेध, यांच्यासोबत झाला वाङ्निश्चय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या लग्नाचा मौसम आला आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. गेल्यावर्षी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, श्रृती मराठे, पल्लवी पाटील या लग्नाच्या बेडीत अडकल्या. तर यावर्षी मनवा नाईक आणि क्रांती रेडकर यांचे दोनाचे चार हात झाले. आता या अभिनेत्रींनंतर मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेल्या अभिनेत्रींना लग्नाचे वेध लागले आहेत. यावर्षी अनेक जणी एन्गेज्ड झाल्या. यामध्ये मराठी इंडस्ट्रीतील एका नावाजलेल्या अभिनेत्याच्या नावाचासुद्धा समावेश आहे.  

आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करणा-या कोणकोणत्या कलाकारांचा यावर्षी झालाय साखरपुडा, जाणून घ्या पुढील स्लाईड्सवर आणि सोबतच बघा त्यांच्या साखरपुड्याचे खास फोटोज...  
 
बातम्या आणखी आहेत...