आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत गणेशपुरेंंच्‍या घरी 40 वर्षांपासून होते गौरीपूजन, यंदाही भारत यांचा 3 दिवस मुक्‍काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अभिनेता भारत गणेशपुरे यांच्‍या अमरावतीमधील घरी मोठ्या थाटात गौरीपूजन करण्‍यात आले. गौरीपूजनासाठी भारत यांचाही तीन दिवस अमरावतीमध्‍ये मुक्‍काम आहे. त्‍यांच्‍या श्रीराम नगरातील घरी गेल्‍या 40 वर्षांपासून गौरीपूजन करण्‍यात येते. शुटिंग किंवा इतर कोणतीही कामे असली तरी तीन दिवस भारत अमरावतीमध्‍ये मुक्‍कामी असतात. सध्‍या परिसरातील नागरिक आणि नातेवाईकांनी गणेशपुरे यांच्‍या घरी प्रसादासाठी गर्दी केली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, भारत गणेशपुरे यांच्‍या घरी असे झाले गौरीपूजन..
छाया- मनीष जगताप..
अखेरच्‍या स्‍लाइडवर पाहा, गौरी पुजनाचा व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...