आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Celebrity Ganesha: मराठी सेलिब्रिटींच्या घरी झाले बाप्पांचे आगमन, बघा सेलेब्सचे Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः सोमवारी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले आहे. याकाळात लोक आपल्या कामात कितीही बिझी असले तरीदेखील बाप्पाच्या आगमनासाठी कामापासून थोडा ब्रेक नक्कीच घेतात. सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटीसुद्धा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मराठी सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा विराजमान झालेत. अनेकांनी शूटिंगपासून सुटी घेतली आहे. बाप्पासाठी घरी मोदक, पुरणपोळीचा नैवेद्य केला जातोय. शिवाय सुंदर आरासतेखील तयार केलेली दिसतेय. अनेक सेलिब्रिटींच्या घरी दीड आणि पाच दिवसांसाठी बाप्पा विराजमान झाले आहेत.

तेजस्विनी पंडीत, अश्विनी एकबोटे, अभिजीत खांडकेकर, शाल्मली टोळे, सायली संजीव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी बाप्पा पावणचारासाठी आले आहेत.
या सेलिब्रिटींच्या गणपती सेलिब्रेशनची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि घ्या, मराठी इंडस्ट्रीतील कलाकारांच्या बाप्पाचे दर्शन...
बातम्या आणखी आहेत...