आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Perfect Family Clics : कुटुंबासोबत निवांत क्षण घालवतात मराठी सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कुटुंबीयांसोबत निवांत क्षणी मराठी सेलिब्रिटी)
डेली सोप किंवा सिनेमांच्या शूटिंगमध्ये हिंदीप्रमाणेच मराठी सेलिब्रिटीसुद्धा खूप बिझी असतात. कामाच्या व्यापातून फार कमी वेळ त्यांना कुटुंबीयांसाठी मिळत असतो. मात्र कामाच्या व्यापातून फावला वेळ मिळाल्यास ते आपल्या कुटुंबीयांना प्राधान्य देताना दिसतात.
नेहमी प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होतानाची मराठी सेलिब्रिटींची छायाचित्रे प्रेक्षकांना बघायला मिळत असतात. मात्र आपल्या कुटुंबीयांसोबतची त्यांची झलक क्वचितच बघायला मिळते. म्हणून आम्ही तुम्हाला मराठीतील गाजलेल्या कलाकारांची त्यांच्या कुुटंबीयांसोबतची खास छायाचित्रे दाखवत आहोत. ही छायाचित्रे म्हणजे सेलिब्रिटींचे परफेक्ट फॅमिली क्लिक्स आहेत. या छायाचित्रांमध्ये काही सेलिब्रिटी आपल्या आईवडीलांसोबत तर काही जण पत्नी आणि मुलांसोबत दिसत आहेत.
सेलिब्रिटींची ही छायाचित्रे कदाचितच तुम्ही पाहिली असावीत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रिटींचे फॅमिली क्लिक्स....