आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिकचे कुटुंबीयही त्याला म्हणतात \'राणा\', पाहा \'राणा-अंजली\'सह इतर मराठी स्टार्सची Real life family

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकप्रिय टीव्ही अभिनेता हार्दिक जोशी आज त्याचा 28 वा वाढदिवस साजरा करत आहे. राणाने आज त्याचा वाढदिवस साजरा करतानाचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे त्यात तो केक कापताना दिसत आहे. मुळचा पुण्याचा असलेल्या हार्दिकचे कुटुंबीय त्याला मिळालेल्या प्रसिद्धीने इतके भारावले आहेत की आता तेसुद्धा त्याला राणा म्हणूनच संबोधतात. असे आहे कुटुंब. 
 
राणा अर्थात हार्दिक जोशीच्या कुटुंबात आई, वडील, भाऊ, वहिनी आणि छोटी पुतणी आहे. हार्दिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. आज हार्दिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कुटुंबाचे फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
हार्दिक जोशीसह आज काही मराठी सेलिब्रेटींच्या कुटुंबाचे खास PHOTOS तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...