आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, सोशल मीडियावर शेअर केले PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
मुंबई, नाशिक, पुणे, नागपूरसह 10 महानगर पालिका आणि 11 जिल्हा परिषदांच्या मतदानाला आज (21 फेब्रुवारीला) सकाळी 7.30 वाजता सुरुवात झाली आहे. राजकारणी आणि सर्वसामान्यांसोबतच मराठी सेलिब्रिटींनीही सकाळी मतदान करुन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुयश टिळक, सुकन्या मोने, सायली संजीव, जयवंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, गायिका पद्मजा फेणाणी यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी मतदान केले. अनेक सेलिब्रिटींनी मतदान केल्यानंतरचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, खास Photos... 
बातम्या आणखी आहेत...