आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीनिमित्त मराठी तारकांचे हे खास फोटोशूट पाहिले आहे का तुम्ही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवाळी म्हणजे स्त्रियांसाठी नटण्या-मुरडण्याचा हक्काचा सण. दागिने, साड्यांची खरेदी हे त्यात साहजिकच आलेच. यासाठी अगदी महिनाभरअगोदरपासून स्त्रियांची लगबग सुरु होते. बर नटणे-मुरडणे झाल्यानंतर स्त्रियांसाठी अगदी लाडका विषय असतो तो म्हणजे फोटोशूट.इतकी छान तयारी केल्यानंतर फोटोशूट हवेच की नाही.  याला अभिनेत्रीही अपवाद नाही. म्हणूनच आज खास दिवाळीनिमित्त मराठी अभिनेत्रींचे खास फोटोशूट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
 पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, मराठी अभिनेत्रींचे खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...