आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी होती उर्मिला-आदित्यची आठवणीतली दिवाळी, पाहा इतर सेलिब्रेटींनी काय सांगितल्या आठवणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी येते ते हर्षउल्हास घेऊन. खूप साऱ्या गमतीजमती, सुट्ट्यांचे दिवस, कुटुंबासोबतचे सेलिब्रेशन, दुरावलेले नातेवाईक, मित्र यावेळी जवळ येतात आणि वर्षभर पुरतील इतक्या आठवणी आपल्यासाठी जमा होतात. वर्षभर सर्वात जास्त वाट पाहिली जाते ती याच सणाची. दिवाळीचा फराळापासून ते व्हॅकेशन प्लानिंगमध्ये आपण सर्वच बिझी असतो. लहान असो अथवा मोठे आ सणाच्या खास आठवणी आपल्या प्रत्येकाच्या मनात असतात.  
 
आपल्या आवडत्या मराठी कलाकारांनी अशाच दिवाळीच्या काही खास आठवणी आपल्यासोबत शेअर केल्या आहेत. तर वाचा, काय म्हणताय हे सर्व सेलिब्रेटी त्यांच्या आठवणीतल्या दिवाळीविषयी...

   
आठवणीतील दिवाळीविषयी आदिनाथ सांगतो...
उर्मिला आणि माझ जस्ट लग्न झालं होत. तिची आमच्या घरातील पहिली दिवाळी होती. तो दिवस ती दिवाळी सर्वकाही नवीन असल्यासारखे वाटत होते. उर्मिला आमच्या घरातील एक सदस्य झाली होती, त्यामुळे आमच्या लग्नानंतरची पहिली दिवाळी माझ्यासाठी खास आणि आठवणीतली आहे. मला करंज्या खूप आवडतात, तसेच फटाके उडवायलाही आवडतात. विशेषतः आकाशबाण उडवायला मला खूप मजा येते.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, काय सांगतेय अभिनेत्री प्रिया बापट ..
बातम्या आणखी आहेत...