Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Celebrity Gudi Padwa Festival Photos

मराठी कलाकारांनी साजरा केला गुढीपाडवा, दिल्या मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

दिव्य मराठी वेब टीम | Mar 29, 2017, 07:47 AM IST

आज अत्यंत उत्साहात मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या घराघरात गुढी उभारुन नव वर्षांचे स्वागत होत आहे. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर सुध्दा सगळ्यांकडून शुभेच्छांचा वर्षांव होताना दिसत आहेत. यामध्ये मराठी कलाकारही मागे नाहीत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने बऱ्याच कलाकारांनी सोशल मीडियावरुन शुभेच्छा देत काही सुरेख फोटो पोस्ट केले आहेत. आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे, मयूरी वाघ-पियुष रानडे आणि इतरही काही सेलिब्रिटींनी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन पाहा काही खास PHOTOS...

Next Article

Recommended