आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटो शेअर करत या मराठी कलाकारांनी दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - पाडवा हा खास नवरा-बायकोच्या प्रेमाचा हक्काचा दिवस. याचदिवशी पतीकडून काहीतरी स्पेशल गिफ्ट मिळेल अशी आस सर्वच स्त्रियांना लागलेली असते आणि नवरेमंडळीही यादिवशी आपल्या पत्नीचा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यात कलाकारही मागे नाहीत.
 
वेळात वेळ काढून पाडव्याचा खास दिवस आपल्या जोडीदारासोबत व्यतीत करण्याचा प्रयत्न काही कलाकारांनी केला. मयुरी वाघ, श्रुती मराठे यांसारक्या कलाकारांनी सोशल मीडियावर रिअल लाईफ पार्टनरचे फोटो शेअर केले आहेत. आज त्यानिमित्त मराठी कलाकार आणि त्यांच्या जोडीदारासोबतचे त्यांचे फोटो आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा, मराठी कलाकारांचे त्यांच्या रिअल लाईफ जोडीदारासोबतचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...