आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाऊबीज स्पेशल: मराठी सेलिब्रेटींचे रिअल लाईफ भाऊ-बहिणीच्या जोड्या पाहिल्या आहेत का तुम्ही?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज भाऊबीजेनिमित्त अनेके सेलिब्रेटी हा खास सण त्यांच्या बहीण-भावांसोबत साजरा करणार आहेत. कामानिमित्त तसेच शूटिंगच्या टाईट शेड्युलमुळे अनेक सेलिब्रेटी भाऊबीज सोबत सेलिब्रेट करु शकत नाही पण तरीही वेळात वेळ काढून ते एकमेकांसोबत हा सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात. असे अनेक मराठी सेलिब्रेटी आहेत ज्यांच्या खऱ्या आयुष्यातील बहीण-भावंडांविषयी फार कमी लोकांना माहिती आहे.
 
भाऊबीजेनिमित्त आज काही मराठी सेलिब्रेटींच्या भाऊबहिणींविषयी माहिती देणारे खास फोटोज् तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रेटींचे त्यांच्या बहीण-भावंडांसोबतचे फोटोज्..
बातम्या आणखी आहेत...