Home »Bollywood »Marathi Cinekatta» Marathi Celebrity With Their Daughter

World's Daughter Day निमित्त पाहा मराठी सेलिब्रेटींचे त्यांच्या लाडक्या लेकींसोबतचे PHOTOS

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 15:48 PM IST

मुंबई - असे म्हणतात, प्रत्येक घरात एकतरी लहान मुलगी हवी तरच ते घर भरल्यासारखे वाटते. आज आहे जागतिक कन्या दिन. आपल्याला आपल्या आवडत्या सेलिब्रेटींबाबत प्रत्येक माहिती असते पण कदाचित त्यांच्या कुटंबाबद्दल तेवढी माहिती नसेल. त्याचमुळे आज जागतिक कन्या दिनाच्या निमित्ताने सेलिब्रेटींच्या मुलींचे खास फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा सेलिब्रेटींचे त्यांच्या मुलींसोबतचे खास PHOTOS..

Next Article

Recommended