आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Friendship Day Spl: स्पृहा-तेजस्विनी आहेत बेस्ट फ्रेेंड्स, भेटा इंडस्ट्रीतील जीवलग मित्रमैत्रिणींना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीला खूप महत्त्व आहे. मराठी कलाकार आपल्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. येथे निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टील याला अपवाद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.

आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी सांगत आहोत. या कलाकारांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपली मैत्री फुलाप्रमाणे जपून ठेवली आहे.

तेजस्विनी पंडीत आणि स्पृहा जोशी 
\'नांदी\' या नाटकादरम्यान तेजस्विनी आणि स्पृहा यांची मैत्री झाली. तेव्हापासून या दोघींची मैत्री टिकून आहे. तेजस्विनीच्या मते स्पृहा संयमी आणि समजूतदार आहे. तर स्पृहाच्या मते तेजस्विनी खूप खोडकर आहे.

मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...