Home | Bollywood | Marathi Cinekatta | Marathi Celebs Enjoyed alot in Australia

PICS : मराठी सेलिब्रिटींची परदेशवारी, MICTAच्या निमित्ताने सिडनीत अशी केली धमाल-मस्ती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 02, 2016, 02:22 PM IST

यंदाचा मराठी अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स इंटरनॅशनल (MAAI – MICTA 2016) अवॉर्ड सोहळा ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात मोठ्या दिमाखात पार पडला.

 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीत धमाल करताना स्वप्नील जोशी, सोनाली आनंद, मनवा नाईक, प्रार्थना बेहरे, सोनाली कुलकर्णी, गिरीजा ओक-गोडबोले, सचित पाटील
  एन्टरटेन्मेंट डेस्कः यंदाचा मराठी अचिव्हमेंट्स अँड अवॉर्ड्स इंटरनॅशनल (MAAI – MICTA 2016) अवॉर्ड सोहळा ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात मोठ्या दिमाखात पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यासाठी संपूर्ण मराठी इंडस्ट्रीच सिडनीत अवतरली होती. 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या काळात हा अवॉर्ड सोहळा रंगला.
  अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे, अनिकेत विश्वासराव, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मनवा नाईक, उर्मिला कानेटकर-कोठारे, प्रार्थना बेहरे, पूजा सावंत, अमृता सुभाष, केतकी माटेगावकर, दिग्दर्शक संजय जाधव, गजेंद्र अहिरे, समीत कक्कड, अभिजीत खांडकेकर, निवेदिता सराफ, गायिका बेला शेंडे, कोरिओग्राफर फुलवा खामकर, मेधा मांजरेकर यांच्यासह अनेक मराठी स्टार्स या अवॉर्ड फंक्शनच्या निमित्ताने सिडनीत होते.
  कार्यक्रमाच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढत हे मराठी सेलिब्रिटी जीवाची सिडनी करताना दिसले. या सेलिब्रिटींनी सिडनीतील हार्बर ब्रिज, ओपेरा हाऊस, सिडनी एक्वेरियमसह अनेक स्थळांना भेट दिली. शिवाय त्यांच्या धमाल-मस्तीचे भरपूर फोटोजसुद्धा क्लिक केले. अनेकजण यावेळी सेल्फी क्लिक करताना दिसले.
  या सेलिब्रिटींनी त्यांच्या धमाल मस्तीचे फोटोज आपल्या सोशल मीडियावरसुद्धा शेअर केले आहेत. चला तर मग तुम्हीही पाहा, सेलिब्रिटींनी कशी एन्जॉय केली परदेशवारी...

 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  ओपेरा हाऊसच्या बाहेर सेल्फी घेताना क्यूट कपल उमेश आणि प्रिया बापट. हा फोटो उमेश जाधवने आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करताना ट्विट केले, Visit to Opera House. What a lovely Start of the day ! #theatre #passion
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  धमाल करताना मनवा नाईक आणि सिद्धार्थ जाधव... सिद्धार्थ जाधवने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिले, Dosti unlimited... fun unlimited... @Manavanaik no one can match the unselfishness of friendship.. #MAAI #OPERAHOUSE
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  ओपेरा हाऊसमध्ये सिद्धार्थ जाधव....फोटो पोस्ट करताना सिद्धार्थने लिहिले, Opera house.theatre gives mesmerising experience.#micta #MAAI #AUSTRALIA #OPERAHOUSE
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीमध्ये चिल आऊट करताना अभिजीत खांडकेकर
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेल्फी मूडमध्ये सेलेब्स...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीतील हार्बर ब्रिजसमोर पोज देताना मनवा नाईकसह तिचे सेलिब्रिटी फ्रेंड्स.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीतील हार्बर ब्रिजसमोर पोज देताना मनवा नाईक.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  मित्रांसोबत अवधुत गुप्ते
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेलिब्रिटी फ्रेंड्ससोबत मानसी नाईक
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  जुने मित्र... अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेलिब्रिटी फ्रेंड्सची मांदियाळी...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  वॉव... किती छान आलाय फोटो, असेच कदाचित सिद्धार्थ अंकुशला म्हणत असावा...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेल्फी मूड...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीतील हार्बर ब्रिजसमोर पोज देताना मनवा नाईक.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनी एक्वेरियममध्ये सेलिब्रिटी...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हा फोटो ट्विटरवर शेअर केला असून ट्विट केले, Living it up in Sydney😎Such a beautiful city with a mix of rich cultural heritage& modern marvels😍 #MAAI #Micta2016
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  ओपेरा हाऊसबाहेर पोज देताना मनवा नाईक
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेलिब्रिटींची गँग...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीतील हार्बर ब्रिजसमोर पोज देताना अभिनेते जयवंत वाडकर
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  अदिती सारंगधर रिलॅक्स्ड मूडमध्ये...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेलिब्रिटींची गँग...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  अभिनेत्री प्रार्थना बेहरेने हा फोटो नुकताच शेअर केला असून त्याला सिडनी मेमरीज असे कॅप्शन दिले आहे.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  चला हवा येऊ द्या...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  अभिनेता सचित पाटील
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेल्फी मूडमध्ये मराठी सेलिब्रिटी...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  अभिनेता स्वप्नील जोशीने उंचावरुन घेतलेला हा फोटो...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  मिक्टाच्या निमित्ताने सिडनीत मराठी तारांगण अवतरले होते.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  बघा हा खास अंदाज...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  स्वप्नील जोशीचा खास अंदाज...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेल्फी मूडमध्ये मराठी सेलेब्स...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्यासोबत सेल्फी घेताना सचित पाटील.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीतील हार्बर ब्रिजसमोर पोज देताना सचित पाटील
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  फ्रेंड्ससोबत चिल आऊट करताना प्रिया बापट. प्रियाच्या ट्विटर पेजवर हा फोटो असून त्यासोबतचे ट्विट आहे, ''Holiday and fun, #lovelyfriends begins in Sydney #Micta2016 #MAAI ''
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेलिब्रिटी गँग...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनीतील हार्बर ब्रिजसमोर पोज देताना आनंद इंगळे, सोनाली कुलकर्णी आणि सचित पाटील.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  गर्ल गँगसोबत मराठी सेलेब्स...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सोनाली कुलकर्णीसोबत अभिनेता अंकुश चौधरी. हा फोटो अंकुशने शेअर केला असून ट्विट केले, Superb Sydney Moments! @imAnkkush with beautiful @meSonalee #MAAI #MICTA2016
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  मराठी तारका चिल आऊट करताना... उर्मिला कानेटकर कोठारे आणि सई ताम्हणकरसोबत त्यांच्या मैत्रिणी.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  गिरीजा आणि सई सेल्फी घेताना...
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सेल्फी पोज देताना सिद्धार्थ जाधव.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  एकत्र आलेले मराठी सेलेब्स
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  सिडनी एक्वेरियममध्ये जमलेले मराठी सेलेब्स.
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia
  निवांत क्षणी सिद्धार्थ जाधव
 • Marathi Celebs Enjoyed alot in Australia

Trending