आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी इंडस्ट्रीतील या अभिनेत्री आहेत एकमेकींच्या Best Friends, भेटा येथील मित्र-मैत्रिणींना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - तेजस्विनी पंडीत आणि स्पृहा जोशी, उजवीकडे (वर) - गिरीजा ओक-गोडबोले आणि सई ताम्हणकर, (खाली) - केतकी माटेगावकर आणि शमिका भिडे - Divya Marathi
डावीकडे - तेजस्विनी पंडीत आणि स्पृहा जोशी, उजवीकडे (वर) - गिरीजा ओक-गोडबोले आणि सई ताम्हणकर, (खाली) - केतकी माटेगावकर आणि शमिका भिडे

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीला खूप महत्त्व आहे. मराठी कलाकार आपल्या मैत्रीसाठी काहीही करायला तयार असतात. येथे निखळ मैत्री जपणारे अनेक कलाकार आहेत. खरं तर हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये दोन अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाही, असे म्हटले जाते. मात्र मराठी चित्रपटसृष्टील याला अपवाद आहे. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत.
आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी सांगत आहोत. या कलाकारांनी गेल्या कित्येक वर्षांपासून आपली मैत्री फुलाप्रमाणे जपून ठेवली आहे.
तेजस्विनी पंडीत आणि स्पृहा जोशी
'नांदी' या नाटकादरम्यान तेजस्विनी आणि स्पृहा यांची मैत्री झाली. तेव्हापासून या दोघींची मैत्री टिकून आहे. तेजस्विनीच्या मते स्पृहा संयमी आणि समजूतदार आहे. तर स्पृहाच्या मते तेजस्विनी खूप खोडकर आहे.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बेस्ट फ्रेंड्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...