आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW PICS : स्वप्नीलपासून ते अक्षया, हार्दिकसह या सेलेब्सच्या घरी असे झाले गणपती सेलिब्रेशन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 25 ऑगस्ट रोजी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले आहे. काहींच्या घरी दीड दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा गावाला निघाले. अभिनेता स्वप्नील जोशी, गायिका पद्मजा फेणाणी यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांसाठी श्रींचे आगमन होते. तर अभिनेत्री तेजस्विनी पंडीत, अभिनेता सुशांत शेलार यांच्या घरीदेखील दीड दिवसांसाठी गणपती विराजमान होते.
 
अभिनेत्री श्रुती मराठे, सुप्रिया पाठारे, तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री अक्षया देवधर, सोनाली कुलकर्णी, अक्षया गुरव, हृता दुर्गुळे या सेलिब्रिटींच्या गणपतीचे सेलिब्रेशनचे खास फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. 
 
पाहुयात, कशी आहे या सेलेब्सच्या घरी गणेशोत्सवाची धूम..        
बातम्या आणखी आहेत...