आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: रंगात न्हाऊन निघाले मराठी सेलिब्रिटी, बघा सेलिब्रिटींच्या धुळवडीची खास झलक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी सर्वत्र मोठ्या जल्लोषात धुळवड साजरी करण्यात आली. यादिवशी मराठी कलाकारांनीही मनसोक्त रंगांची उधळण केली. आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत सेलिब्रिटींनी रंगाचा सण साजरा केला. सई ताम्हणकर, कुशल बद्रिके, सागर कारंडे, श्रेया बुगडे, आदेश बांदेकर, मयुरी वाघ, अपुर्वा नेमळेकर, श्रुती मराठे, रवी जाधव यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी रंग खेळतानाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा रंगात न्हाऊन निघालेल्या मराठी सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...