आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी इंडस्ट्रीच्या लखलखत्या तारे-तारकांचे राखी सेलिब्रेशन, बघा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः 7 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठी सेलिब्रिटींनीसुद्धा आपल्या बहीणभावंडांसोबत हा सण साजरा केला. काही सेलिब्रिटींनी त्यांच्या सख्ख्या बहिणभावांसोबत तर काही अभिनेत्रींनी त्यांना सख्खा भाऊ नसल्याने त्यांच्या मानलेल्या भावांना राखी बांधली.
 
अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लेक आहे. चित्रपटसृष्टीत 'पोस्टर बॉय' या नावाने प्रसिद्ध असलेला सचिन गुरव हा तिचा मानलेला भाऊ आहे.  सचिनला राखी बांधून सईने हा सण साजरा केला. सचिनने मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक गाजलेल्या सिनेमांचे पोस्टर्स तयार केले आहेत.  
 
पुढील स्लाईड्सवर बघा, मानसी नाईक, सिद्धार्थ जाधव, क्रांती रेडकर, अमृता खानविलकर, अनलेश देसाई, भूषण प्रधान या कलाकारांचे राखी सेलिब्रेशन...
बातम्या आणखी आहेत...