आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Father's Day: ललित नावापुढे लावतो फक्त वडिलांचे नाव, मराठी स्टार्सनी उलगडल्या खास गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
18 जून रोजी फादर्स डे आहे. या निमित्ताने मराठी इंडस्ट्रीतील नावाजलेले सेलिब्रिटी प्राजक्ता माळी, बालकलाकार मृणाल जाधव, रीना अगरवाल, रॅपर श्रेयश जाधव यांनी त्यांच्या मनात असलेल्या वडिलांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठी सेलिब्रिटींचे 'सुपरहिरो', Father's Dayच्या निमित्ताने सेलेब्सचे बाबांसोबतचे Photos
 
 
अभिनेत्री प्राजक्ता माळी 
‘डे’ ही संकल्पना मला विशेष पटतं नाही. पण फादर्स आणि मदर्स डे हे माझ्या लेखी महत्वाचे असतात. कारण त्यांच्यासाठी जेवढे डे सेलिब्रेट करू तेवढे थोडेच आहे. मात्र सध्या मी मुंबईत आणि बाबा पुण्यात असं झालंय. पण मी रोज बाबांशी बोलते. त्यांना आज काय शुटिंग केलं ते कोणती भाजी खाली इथंपर्यंत सर्व माहितं असते. पण आता लांब राहतं असल्याने सेलिब्रेशन किंवा गिफ्ट देणं शक्य नाही.   Father's Day : पूजा म्हणाली, 'आमच्यातलं बाबा आणि मुलीचं नातं आहे अबोल'
 
पुढे वाचा, चिमुकली मृणाल जाधव काय सांगतेय तिच्या बाबांविषयी... Father's Day Spl: रसिकाने सांगितली आठवण, म्हणाली, '...आणि बाबांनी मला झेलले'
बातम्या आणखी आहेत...