आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई आद्यगुरु... भेटा पडद्यामागे राहणा-या मराठी सेलेब्सच्या MOM\'S ना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आईसोबत अभिनेता स्वप्नील जोशी, आईसोबत अभिनेत्री स्पृहा जोशी, आईसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर)

मुंबई - 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी', 'जिचे हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी', अशा अनेक सुवचनांतून आईची महती सांगण्यात आली आहे. आई, मम्मी, माँ, मॉम, माय अशा किती तरी नावांनी आपण आईला हाक मारत असतो. आपल्या मुलांच्या सुखासाठी आई नेहमी धडपडत असते. याच आईला सलाम करण्यासाठी संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात मदर्स डे साजरा करण्यात येतोय. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सर्वांसाठीच हा दिवस खास आहे.
मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा मदर्स डे उत्साहात साजरा करतात. आजच्या या खास दिवशी आम्ही तुम्हाला नेहमी पडद्यामागे राहणा-या मराठी इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या आईसोबत भेट घालून देत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा मराठी सेलिब्रिटींची त्यांच्या आईसोबतची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या काय म्हणतायेत हे सेलिब्रिटी आपल्या आईविषयी...