आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवराच माझ्या करीअरचा खलनायक, दिग्दर्शिका कांचन अधिकारीचे वक्तव्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूरदर्शनवर आठ वर्षे नंबर एक राहिलेल्या 'दामिनी', 'चोरावर मोर' आणि 'उचापती'सारख्या दमदार मालिका करणाऱ्या कांचन अधिकारींनी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. त्याच काळात छोट्या पडद्यावरील सम्राज्ञी होण्याची ताकद असलेली महिला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, पुढे त्या अचानकच छोट्या पडद्यापासून लांब झाल्या. एकता कपूरप्रमाणेच माझ्यातही क्षमता होती. मात्र, कुटुंब आणि विशेषत: पतीने साथ दिल्याने सर्वात यशस्वी स्त्री होता आले नाही, असा खळबळजनक खुलासा प्रख्यात निर्माती, दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी केला. त्यांच्या आगामी 'किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच त्यांनी दिव्य मराठी कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले.

काय म्हणाल्या कांचन अधिकारी, का त्या या क्षेत्रात आणखी पुढे जाऊ शकल्या नाही, वाचा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...