आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Film Poshter Girl New Song 'Simple Simple' Released

PICS+VIDEO: 'पोश्टर गर्ल'चे नवे गाणे रिलीज, पाहा सोनालीचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाण्यातील सोनालीचा खास अंदाज - Divya Marathi
गाण्यातील सोनालीचा खास अंदाज

'पोश्टर गर्ल' या आगामी मराठी सिनेमातील नवीन गाणे यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे. 'सिंपल सिंपल हवी, सिंपलमध्ये डिंपल हवी असे...' या गाण्याचे बोल आहेत. या गाण्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ मेनन, संदीप पाठक यांच्यासोबत झळकली आहे. या गाण्यात सोनालीचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज पाहायला मिळतोय.
समीर पाटील दिग्दर्शित हा सिनेमा पोश्टर बॉईज या सिनेमाचा सिक्वेल आहे. यामध्ये सोनाली कुलकर्णी, हृषिकेश कुलकर्णी, हृषिकेश जोशी, जीतेंद्र जोशी, संदीप पाठक, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ मेनन, हेमंत ढोमे आणि अक्षय टंकसाळे यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोनालीच्या दिलखेचक अदा आणि शेवटच्या स्लाईडमध्ये गाण्याचा व्हिडिओ...