आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निशब्द करते \'सैराट\'ची कथा, वाचा काय आहे आर्ची-परशाची कहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गरीब-श्रीमंत अशी दरी, जातीचा पगडा, प्रतिष्ठा, सत्तेचा माज याला न जुमानता आड वयातील प्रेमाने स्वत:चं वेगळं विश्व निर्माण करण्याची हिंमत म्हणजेच 'सैराट'. ग्रामीण भागातच नव्हे, तर शहरातही घडणाऱ्या अशा घटनांचं परशा आणि आर्चीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करणारी कथा 'सैराट'मध्ये उलगडते आणि समाजव्यवस्थेचं एक अंग पुन्हा एकदा धगधगू लागतं. Moview Review : पहिल्या 'सैराट' प्रेमाची 'याडं' लावणारी 'झिंगाट' नशा
जाणून घेऊयात काय आहे आर्ची-परशाची कहाणी...
बातम्या आणखी आहेत...