आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बजरंगी..\'च्या क्लायमॅक्समध्ये सलमान दिसणार शर्टलेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सलमान खान)

दिग्दर्शक कबीर खानने सलमान खान सोबत आपल्या 'बजरंगी भाईजान'चा क्लायमॅक्स शूट केला आहे. आपल्या लोकप्रिय अंदाजात क्लायमॅक्समधील दृश्यात देखील सलमान शर्ट काढताना पाहायला मिळणार आहे.
आपल्या बहुतांशी चित्रपटात सलमानने ही स्टाइल वापरली आहे. या दृश्यामध्ये फीट दिसण्यासाठी सलमान दिवसातून तीन वेळा वर्कआऊट आणि डायट करत होता असे चित्रपटाच्या प्रॉडक्शनसंबंधित एका व्यक्तीने सांगितले. सलमानने घेतलेल्या या परिश्रमामुळे तो दृश्यांमध्ये फीट दिसत होता.