आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

TRAILER: चोरी करण्यासाठी रात्री दारु पिऊन निघाला अंकुश चौधरी, म्हणाला कपडे बदलून येतो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंकुश चौधरी, स्पृहा जोशी आणि तेजस्वनी पंडीत यांचा आगामी चित्रपट देवाः एक अतरंगीचे ट्रेलर नुकतेच समोर आले आहे. ट्रेलरमध्ये अंकुश चौधरी नावाप्रमाणेच देव बनून सर्वांचे दुःख मिटवताना दिसत आहे. अंकुश चौधरीचा नवा हेअरकट आणि तेजस्विनीचा कलरफुल लुक सर्वांच्या पसंतीस उतरत आहे.  

 

याउलट स्पृहा या चित्रपटात अगदी साध्या रुपात दिसत आहे. दिवंगत अभिनेत्री रिमा लागू यांचीही झलक या चित्रपटात दिसणार आहे. देवा हा नेमका चित्रपटात कसा आहे, कोण आहे आणि त्याचे उद्देश्य काय असा प्रश्न सर्वच चाहत्यांना पडला आहे त्यामुळे देवा या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 1 डिसेंबर 2018 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, देवा चित्रपटाचा ट्रेलर....

बातम्या आणखी आहेत...