आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या करायला गच्चीवर गेलेल्या प्रियाला वाचवायला गेला हा तरुण, ती बोलली, चपलेने मारु का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  \'गच्ची\' तशी पाहिले तर लहानांपासून मुलांपर्यत आवडतीचा विषय. लहान मुलांना खेळण्यासाठी तर मोठ्यांना निवांतक्षण घालवण्यासाठी गच्चीची आवश्यकता भासतेच. पण मराठी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापट चक्क आत्महत्या करण्यासाठी गच्चीवर पोहोचली आहे. यावेळी तिला एक बिचारा, आयुष्याला त्रासलेला अभिनेता वाचवायला येतो आणि त्यानंतर तिचे आयुष्य कसे बदलते ते दाखवणारा चित्रपट म्हणजे गच्ची. गच्ची या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 

 

चित्रपटात प्रिया बापटसोबत अभय महाजन या अभिनेत्याने मुख्य भूमिका निभावली आहे. चित्रपटात दोघांची केमिस्ट्री पाहायला मिळते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गच्ची चित्रपटाचा ट्रेलर...

बातम्या आणखी आहेत...