आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Photos:असा पार पडला हंपी चित्रपटाचा प्रिमीयर सोहळा, अनेक टीव्ही, चित्रपट कलाकारांची उपस्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कर्नाटकातील हंपी या शहराचे प्रवासवर्णन आणि त्या प्रवासासाठी निघालेली सोनाली कुलकर्णी म्हणजेच ईशा प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. 'हंपी' या चित्रपटाद्वारे सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी ही तिकडी आपल्यासमोप पहिल्यांदाच आली आहे. 17 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

 

या चित्रपटाचा प्रिमीअर सोहळाही मुंबईत पार पडला. त्यावेळी चित्रपटाची पूर्ण टीम आणि इतर अनेक कलाकारांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. चित्रपटातील कलाकार सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर यांनी यावेळी फार धम्माल केली. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'हंपी' चित्रपटाच्या प्रिमीअरदरम्यानचे काही खास PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...