आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का म्हणताय स्पृहा-गश्मीर, 'मला काहीच प्रॉब्लेम नाही'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्पृहा जोशी आणि गश्मीर महाजनी ही फ्रेश जोडी आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी मराठी चित्रपट 'मला काहीच प्रॉब्लेम नाही' यात हे दोघेही झळकले आहेत. नेहमी पारंपरिक लुकमध्ये दिसणारी स्पृहा यात मॉर्डन दिसुन येत आहे.  
 
गश्मीर महाजनीचा हा तिसरा मराठी चित्रपट असणार आहे. यापूर्वी त्याने 'देऊळबंद' आणि 'कॅरी ऑन मराठा' या चित्रपटांत काम केले आहे. गश्मीर-स्पृहा प्रथमच एकत्र चित्रपट करणार 
आहेत त्यामुळे त्यांचे चाहते नक्कीच आनंदात असणार.
 
'मला काही प्रॉब्लेम नाही' या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विधवांस आहेत तर निर्माता रिचा सिंग आणि रवी सिंग आहेत. 
 
हा चित्रपट 14 जुलै 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...