आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'तु तिथे असावे' चित्रपटात झळकणार भूषण प्रधान, पाहा चित्रपटाचे On Location Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी अभिनेता भूषण प्रधान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'तु तिथे असावे'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या शूटिंगचा काही भाग नागपूर येथे पार पडला. यावेळी चित्रपटाचे काही ऑन लोकेशन फोटोज् समोर आले आहेत. 

 

'तु तिथे असावे' या चित्रपटात भूषण प्रधानसोबत रुची जैल आणि जयवंत वाडकर यांसारखे काही अभिनेते आहेत. या चित्रपटाच्या ऑन लोकेशन फोटोंमध्ये भूषण प्रधान आणि जयवंत वाडकर पाणी भरताना दिसत आहे. 

 

(सर्व फोटो- अभिनेते जयवंत वाडकर यांच्या फेसबुक पेजवरुन)  

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, 'तु तिथे असावे' चित्रपटाचे ऑन लोकेशन PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...