आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सैराट’ची कथा चोरलेली ? पनवेल न्‍यायालयात \'कॉपीराईट अ‍ॅक्ट\'नुसार याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ठाणे - मराठी चित्रपटसृष्‍टीतील सर्व विक्रम मोडीत काढून मैलाचा दगड बनलेला 'सैराट' वादात अडकला आहे. 'सैराट'ची कथा ही आपल्‍या कांदबरीवर आधारित असल्‍याचा दावा एका लेखकाने केला. एवढेच नाही तर त्‍याने या बाबत पनवेल न्‍यायालयात 'कॉपीराईट अ‍ॅक्ट'नुसार याचिकासुद्धा दाखल केली. त्‍यावर 24 जूनला सुनावनी होणार आहे.
कुणी केला आरोप ?
> या बाबत एका मराठी वृत्‍तपत्राने दिलेल्‍या वृत्‍तानुसार, लेखक नवनाथ माने यांनी हा आरोप केला.
> आपल्‍या ‘बोभाटा’ या कादंबरीवरुन सैराटची कथा, पटकथा लिहिली असल्याचा दावा माने यांनी केला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोण आहेत माने ? कधी प्रकाशित झाली कादंबरी... नेमके कसे आहे ‘बोभाटा’चे कथानक... चित्रपट यावा यासाठी माने होते प्रयत्‍नशील.... नेमकी कुणाविरुद्ध दाखल केली तक्रार ?
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)