आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावात झाले होते \'सैराट\'चे चित्रिकरण, आज सर्व कलाकार देणार भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - 'सैराट'ने महाराष्‍ट्राला 'याड' लावले. मराठीतील सर्वच विक्रम मोडीत काढणाऱ्या या चित्रपटाचे बहुतांश चित्रिकरण सोलापूर जिल्‍ह्यातील करमाळा या तालुक्‍याच्‍या गावी झाले. बुधवारी 'सैराट'ची टीम करमाळ्याला भेट देणार आहे. त्‍या अनुषंगाने हे गाव कसे आहे, येथे पाहण्‍यासारखे काय आहे याची खास माहिती divyamarathi.com साठी...

पुढील स्‍लाइड्सवर वाचा, काय आहे करमाळ्यात खास आणि पाहा PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...