आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B\'day: स्वतःच्याच लग्नात 3 तास उशीरा पोहोचले होते सचिन, वाचा स्टार Coupleची Love Story

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेइंडस्ट्रीतील परफेक्ट कपल म्हणून सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना ओळखले जाते. नवरी मिळे नव-याला या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली आणि ही रिल लाईफ जोडी रिअल लाईफमध्ये एकत्र आली. आज या दाम्पत्याला वाढदिवस आहे. होय, सचिन आणि सुप्रिया यांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो. सचिन यांनी वयाची 59 तर सुप्रिया यांनी 49 वर्षे पूर्ण केली आहेत. या दोघांच्या वयात दहा वर्षांचे अंतर आहे. 17 ऑगस्ट 1957 ही सचिनजींची तर 17 ऑगस्ट 1967 ही सुप्रिया यांची जन्मतारीख आहे. या दाम्पत्याला श्रिया ही एकुलती एक लेक आहे.
सचिन आणि सुप्रिया 'नवरी मिळे नव-याला' या सिनेमाच्या सेटवर प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले, हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र सुप्रिया यांना हा सिनेमा कसा मिळाला, दोघांच्या लग्नात काय घडले होते, ज्यामुळे सुप्रिया वैतागल्या होत्या, हे सर्वकाही आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.

चला तर मग या क्यूट कपलच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊयात दोघांची भन्नाट लव्ह स्टोरी...
बातम्या आणखी आहेत...