आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपण यांना ओळखलंत का? हे चिमुरडे आहेत मराठी इंडस्ट्रीतील आजचे नावाजलेले सेलिब्रिटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कलाकारांची बालपणीची छायाचित्रे - अभिनेत्री जुई गडकरी, अनिकेत विश्वासराव, सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर आणि जुई गडकरी )
मुंबईः आज 14 नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. ‘बालपण’ हा नुसता शब्द उच्चारला, तरी आपले मन ‘फ्लॅशबॅक’मध्ये जाऊन उड्या मारायला लागतं. पण जबाबदारीच्या ओझ्याखाली बालपण कुठेतरी हरवून जातं. मात्र वर्षात एक दिवस असा असतो, जेव्हा मनुष्य आपल्या बालपणीच्या दिवसांना नक्कीच उजाळा देतो. तो दिवस म्हणजे आजचा दिवस.
बालदिनाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला मराठी कलाकारांच्या बालपणीच्या दिवसांत घेऊन जात आहोत. अमृता खानविलकर, अनिकेश विश्वासराव, रिचा परियल्ली, सोनाली कुलकर्णी, जुई गडकरी यांच्यासह अनेक कलाकारांना ग्लॅमरस रुपात छोट्या आणि मोठ्या पडद्यावर पाहिले आहे. मात्र कधी तुम्ही या कलाकारांचे बालपणीचे रुप पाहिले आहे का? नाही ना. चला तर मग हे नावाजलेले कलाकार बालपणी कसे दिसत होते, ते या पॅकेजमध्ये बघा.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मराठी कलाकारांचे बालपणीचे गोंडस रुप..