आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Stars Smita Tambe, Subodha Bhave Reveal New Year\'s Resolutions

जाणून घ्या स्मिता तांबे, सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले या सेलिब्रिटींचे नवीन वर्षाचे संकल्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रेः अभिनेत्री स्मिता तांबे, अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री भार्गवी चिरमुले )

प्रत्येक व्यक्तीची नवीन वर्षाचे स्वागत करण्याची पद्धत निराळी असते. काही जण जगावेगळे संकल्प करत आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे मराठी चित्रपटसृष्टीतील काही आघाडीच्या कलाकारांनी 2014 मधील एक अनुभव मोलाचा मानत नवीन वर्षाचे स्वागत केले...
अभिनेत्री स्मिता तांबे, अभिनेता सुबोध भावे आणि भार्गवी चिरमुले या कलाकारांनी आपले अनुभव आमच्यासोबत शेअर केले आहेत. काय म्हणाताहेत हे कलाकार जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...